येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत प्रमोशन किंवा मालिकेची उत्सुकता निर्माण करण्यासाठी नवीन फंडे नेहमीच मालिकेत काढले जातात.....
खानविलकर यांच्या घरातील मालविका त्यांच्या उद्योग सांभाळत असते. श्रीमंतचीचा गर्व असलेल्या मालविकाला गरिब घरातील व्यक्तींबद्दल चीड येते, असं दाखण्यात येतं... हे आतापर्यंत आपण पाहत आलो आहोत मात्र नुकतच मालविका म्हणजेच अभिनेत्री अदिती सांरगधरने सोशल मिडियावर एक फोटो पोस्ट केला यामध्ये मालविकाने चक्क नल्लू सारखा गेटअप केला आहे त्यामूळे आता मालविकाला आपल्या चुका कळाल्या आहेत का ? की नवीन कोणता ड्रामा पाहिला मिळणार याकडे सगळ्याच लक्ष लागून आहे

Poojavo
#YeuKashiTashiMiNandayla #Malvika #AditiSarangdhar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber